निरोगी आयुष्य आणि नेहमी फिट राहायचे असेल तर सकाळच्या या सवयी तुम्हाला दीर्घायुष्य देतील.

सकाळी लवकर उठल्यास यामुळं तुमचं शरीर तर निरोगी राहतेच पण मनदेखील शांत राहते

सकाळी उठताच गरम पाणी प्या. यामुळं शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात

सकाळी उठल्यानंतर अंथरुणात लोळत पडण्याची सवय आत्ताच सोडून द्या

रोज सकाळी योगा करा यामुळं अनेक आजार दूर राहतात

सकाळी उपाशीपोटी कधीच चहा पिऊ नका यामुळं अॅसिडीटी होते

सकाळचा नाश्ता भरपेट करावा. कारण सकाळच्या नाश्तामुळं दिवसभराच काम करण्यास उर्जा मिळते

सकाळी आभ्यास केल्यास किंवा वाचन केल्यास तुमचा मेंदू तल्लख होतो व स्मरणातदेखील राहते

दररोज सकाळी चालण्याची सवय लावा

VIEW ALL

Read Next Story