कोथिंबीरमध्ये असलेले काही गुणधर्म हे आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यास आणि ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
कोथिंबीरप्रमाणेच पुदीण्याचे अनेक फायदे आहेत. त्यापैकी काहींमुळे शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते.
शरीरातील उष्णता नियंत्रणात ठेवण्यास आणि पचन क्रियेत मदत करतं.
वेलची शरीरातील उष्णता कमी करते.
जास्वंदाचा ज्युस किंवा त्यापासून बनवण्यात आलेला चहा, शरीरातील उष्णता कमी करण्यास आणि बॉडी हायड्रेटेड ठेवते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)