मुलांची 9 क्यूट नावे, जी नावे घेणे आजी-आजोबांनाही सहज शक्य

आन्या

अतिशय लहान असं 'आन्या' हे नाव मुलीसाठी नक्की निवडा. 'दयाळू' आणि 'विनम्र' असा त्याचा अर्थ आहे.

नील

शंकर भगवानचं नाव आहे 'नीकलंठ'. या नावावरुन नील हे नाव तुम्ही मुलासाठी निवडू शकता. पालकांसाठी हे नाव अतिशय खास आहे कारण ते सोपं आहे.

प्रिशा

प्रिशा हे नाव देखील संस्कृत भाषेतील आहे. पण हे नाव उच्चारायला अतिशय चांगले आहे. 'देवाचा आशिर्वाद' असा याचा अर्थ आहे.

मुलांना नाव ठेवताना पहिलं ते उच्चारण किती सोपं आहे, हे समजून घेणे महत्त्वाचं आहे.

तुमच्यापेक्षा एक पिढी आधीची म्हणजे बाळाच्या आजी-आजोबांना ते नाव उच्चारता येतं का हे पाहा

दर्श

मुलाचं नाव ठेवताना पहिला त्याचा अर्थ समजून घेणे गरजेचे आहे. दोन अक्षरी हे नाव 'दर्श'चा अर्थ खास आहे. दृष्टी, सुंदर, भगवान कृष्ण असा याचा अर्थ आहे.

कानन

संस्कृत नावांच्या यादीतून 'कानन' हे नाव निवडले आहे. या नावाचा अर्थ आहे बाग, बगीचा, बंगला असा होतो. अतिशय आनंदी व्यक्तीमत्त्व आहे.

अयान

संस्कृत शब्दातून 'अयान' हे नाव निवडलं आहे. सुंदर, आकर्षक असा या नावाचा अर्थ आहे.

जिया

जिया म्हणजे मन, दिल, प्रेम, देवाचा आशिर्वाद असा याचा अर्थ आहे. मुलींसाठी हे अतिशय क्यूट आणि सोप नाव आहे.

राहा

आलियाने आपल्या लेकीचं नाव 'राहा' असं ठेवलंय. या नावाचा अर्थ अतिशय खास आहे. शांतता, सुकून असं याचं नाव आहे.

VIEW ALL

Read Next Story