भारतातील पहिलं मल्टी कल्चर आर्ट सेंटर अंबानी कुटुंबानं सुरु केलं असून त्याचं नाव नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर आहे. (All Photo Credit : Social Media)
अंबानींच्या काही कर्मचाऱ्यांची मुलेही परदेशात शिकत आहेत. ज्यांची मुले अभ्यासात चांगली आहेत अशा कर्मचाऱ्यांना अंबानी मदत करतात.
अँटिलियामध्ये काम करणाऱ्या सगळ्यांना अनेक सुविधा मिळतात. मुकेश अंबानी आपल्या कर्मचाऱ्यांना पगार तसेच विमा आणि शिक्षणासाठी पैसे देतात.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिल्लीतील आमदारांचा पगार दरमहा 90 हजार रुपये आहे. अशा परिस्थितीत मुकेश अंबानींच्या ड्रायव्हरची कमाई आमदारांपेक्षा जास्त आहे.
रिपोर्ट्सनुसार, 2017 मध्ये मुकेश अंबानींच्या पर्सनल ड्रायव्हरचा पगार हा 2 लाख रुपये महिना होता.
रिपोर्ट्सनुसार, अंबानी यांच्या शेफचा महिन्याचा पगार हा 2 लाख रुपये आहे. याचा अर्थ त्यांचा वार्षिक पगार हा 24 लाख रुपये आहे. फक्त इतकंच नाही तर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला अनेक सुविधाही दिल्या जातात.
एंटलिनामध्ये 600 कर्मचारी आहेत. जे 24 तास अंबानी कुटुंबाची काळजी घेत असतं.