प्रत्येक वर्षाच्या शेवटी मोस्ट डिमांडेट फूडची लिस्ट जाहीर केली जाते. लोकांनी जास्त सर्च केलेल्या फूड आयटमची लिस्ट यामध्ये दिली जाते.
2023 मध्ये असे कोणते पदार्थ होते, जे सर्वाधिक सर्च केले गेले? तुम्ही या पदार्थांची चव चाखली आहे का?
दिवाळीचा सण वर्षातून एकदा येतो. पण खूप दिवस आधी त्याची तयारी सुरु होते. या काळात काजू कतली सर्वात जास्त सर्च झाली.
थंडीचे दिवस सुरु झाले की अनेकजण ऑल्ड मॉन्क रम पितात. त्यामुळे या काळात ही रम जास्त सर्च केली जाते.
कपल कॉन्ट्रोवर्सीमुळे कुल्लड पिझ्झा जास्त सर्च केला गेला.
फूड सेक्शनमध्ये केक डेकोरेशन आयडीया सर्वाधिक सर्च केले गेले.
आपला देश मसाल्यांसाठी ओळखला जातो. मसालेदेखील खूप सर्च झाले.
लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचा पिझ्झा या लिस्टमध्ये आहे.
याशिवाय पेठा, राईचे तेल, व्हस्की आणि बकार्डी वोडका सर्च लिस्टमध्ये आहे.
पांढऱ्या भोपळ्यापासून बनणारा काशी हलवा या लिस्टमध्ये आहे. गोड लाडूदेखील या यादीत आहेत.