Animal मध्ये न्यूड सीन देणाऱ्या 'भाभी नंबर 2'ची कमाल! अवघ्या एका आठवड्यात...

338 कोटी+ कमाई

'ॲनिमल' चित्रपटाने एका आठवड्यात 338 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

भाभी नंबर 2 ची चर्चा

'ॲनिमल' चित्रपटामधील प्रमुख भूमिकांबरोबरच भाभी नंबर 2 म्हणजेच जोयाची भूमिकाही चांगलीच चर्चा आहे.

रणबीर-रश्मिकाबरोबर तिचीही चर्चा

'ॲनिमल' चित्रपटामध्ये रणबीर कपूरबरोबर रश्मिका मंदाना प्रमुख भूमिकेत आहेत. असं असतानाच अजून एक अभिनेत्रीची चाहत्यांमध्ये चर्चा आहे.

अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव

या अभिनेत्रीचं नाव आहे, तृप्ती डिमरी! तृप्तीने साकारलेल्या भूमिकेचं कौतुक होताना दिसत आहे.

न्यूड शॉटची चर्चा

तृप्तीने रणबीरबरोबर दिलेल्या न्यूड शॉटची सोशल मीडियापासून ते वृत्तपत्रांपर्यंत सगळीकडेच चर्चा आहे.

कमाईचा आकडा आणि...

एकीकडे 'ॲनिमल' चित्रपटाच्या कमाईचे आकडे वाढत असतानाच दुसरीकडे तृप्ती डिमरीच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील फॉलोअर्सची संख्याही झपाट्याने वाढत आहे.

फॉलोअर्सची संख्या वाढली

'ॲनिमल'नंतर तृप्ती डिमरीच्या फॉलोअर्सची संख्या 2 मिलियन्सने वाढली आहे. इन्स्टाग्रामवर काही आठवड्यांपूर्वी तिचे फॉलोअर्स अगदीच कमी होते.

6 लाख फॉलोअर्स होते, आता...

मागील महिन्यामध्ये तृप्ती डिमरीचे केवळ 6 लाख फॉलोअर्स होते. आता तिच्या फॉलोअर्सची संख्या 2.7 मिलियन इतकी आहे.

320 टक्क्यांनी वाढ

'इंडिया टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार, 'ॲनिमल' प्रदर्शित झाल्यानंतर तृप्ती डिमरीच्या फॉलोअर्सची संख्या 320 टक्क्यांनी वाढली आहे.

कोण कोण करतं फॉलो?

आलिया भट्ट, नव्या नंदा, कुश कपिलाबरोबरच अनेक सेलिब्रिटी तृप्ती डिमरीला इन्स्टाग्रामवर फॉलो करतात.

VIEW ALL

Read Next Story