क्वाक्वेरेली सायमंड्स वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मॅसच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) ने सलग 12व्या वर्षी रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. तर जाणून घेऊया या रँकिंगमध्ये असेल्या इतर युनिव्हर्सिटी कोणत्या आहेत?


मॅसच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी), युनायटेड स्टेट्स (स्कोअर100)


केंब्रिज विद्यापीठ, युनायटेड किंगडम (स्कोअर 99.2)


हार्वर्ड विद्यापीठ, युनायटेड स्टेट्स (98.3)


हार्वर्ड विद्यापीठ, युनायटेड स्टेट्स (98.3)


स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, युनायटेड स्टेट्स (स्कोअर 98.1)


इम्पीरियल कॉलेज लंडन, युनायटेड किंगडम (स्कोअर 98.1)


ETH झुरिच, स्वित्झर्लंड (स्कोअर 93.3)


नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर (NUS), सिंगापूर (स्कोअर 92.7).


युसीऐल (UCL), युनायटेड किंगडम (स्कोअर 92.4).


कॅलिफोर्निया विद्यापीठ (UCB), बर्कले , युनायटेड स्टेट्स (स्कोअर 90.4).

VIEW ALL

Read Next Story