सोनं हा मौल्यवान धातू आहे. भारताबरोबरच जगभरात सोन्याची मागणी अधिक आहे
भारतात अनेक ठिकाणी सोन्याच्या खाणी आहेत.
भारतीय महिलांकडे 21 हजार टन सोनं आहे.
भारतात सोन्याचे सर्वात जास्त उप्तादन कर्नाटक या राज्यात होते.
कोलार, एबुट्टी आणि उटी नावाच्या खाणीतून सोनं काढलं जातं.
आंध्र प्रदेश आणि झारखंडमध्येही सोन्याच्या खाणी आहेत.
भारतात दर वर्षी जवळपास 1.6 टन सोन्याचे उत्पादन होते.
तर संपूर्ण जगात 3 हजार टन सोनं काढलं जातं