भारतातील 'या' राज्यात पहिल्यांदा पोहोचली होती वीज!

आज देशभरातील जवळपास सर्वच भागात वीजेची सुविधा पोहोचली आहे.

शहरांव्यतिरिक्त गावांगावातही वीज पोहोचली आहे.

पण तुम्हाला माहितीये का देशात पहिले कोणत्या राज्यात वीज पोहोचली?

भारतात सर्वात पहिले वीज ही पश्चिम बंगालमधील कोलकत्तामध्ये पोहोचली होती.

या शहरात 1979 मध्ये वीजेची व्यवस्था करण्यात आली होती.

तर, 1981 मध्ये दुसऱ्यांदा वीजेची व्यवस्था करण्यात आली.

त्या व्यतिरिक्त आशियात पहिल्यांदा स्ट्रीट लाइट 5 ऑगस्ट 1905मध्ये बँगलोरमध्ये बसवण्यात आली

VIEW ALL

Read Next Story