आधार-पॅन कार्ड लिंक न केल्यास काय होणार? समजून घ्या धोके

प्राप्तिकर विभागाने करदात्यांना 31 मेपर्यंत पॅन-आधार लिंक करण्यास सांगितलं आहे.

तसं न केल्यास संबंधित करदात्यांचं पॅन कार्ड निष्क्रिय होईल. त्यामुळे नेमकं काय नुकसान होईल हे समजून घ्या.

5 लाखांपेक्षा जास्त किंमतीचं सोनं खरेदी करु शकणार नाही.

बॅकांमध्ये 50 हजारांपेक्षा जास्त पैसे जमा करता आणि काढता येणार नाही.

म्युच्युअल फंड किंवा आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवू शकणार नाही.

पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यास टॅक्स रिटर्न फाईल करु शकणार नाही.

शासकीय योजनांचा फायदा घेताना अडचण होईल.

VIEW ALL

Read Next Story