जया बच्चन यांचे 'ते' 6 शब्द, अन् रेखा यांनी तोडले अमिताभ यांच्यासोबतचे संबंध

विवाहीत अमिताभ बच्चन

एक वेळ होता जेव्हा अमिताभ बच्चन यांचं नाव रेखा यांच्याशी जोडण्यात आलं. त्या दोघांनी एकत्र अनेक चित्रपट केले.

बिग बींसोबत नातं

2004 मध्ये सिमी ग्रेवाल यांनी रेखा यांनी प्रश्न विचारला होता की त्या अजूनही बिग बींवर प्रेम करतात? तेव्हा रेखा यांनी मान्य केलं की त्यांचं प्रेम होतं.

खूप टोमणे ऐकले

या नात्यात त्यांना खूप टोमणे ऐकले. रेखा यांच्यावर बोट ठेवण्याऱ्यांची कमी नव्हती.

जया बच्चन यांनी सांगितल्या 'या' गोष्टी

जेव्हा रेखा आणि अमिताभ बच्चन यांचं नाव जोडण्यात आलं तेव्हा ही गोष्ट जया बच्चन यांनी देखील ऐकली होती.

थेट रेखा यांना फोन

स्टारडस्ट प्रमाणे जया बच्चन यांनी रेखा यांना फोन केला आणि घरी जेवायला बोलावलं. रेखा यांना आश्चर्य झालं की असं कसं काय झालं.

जेवणाला आल्या रेखा

रेखा यांनी जेवण केल्यानंतर त्यांना जया म्हणाल्या, 'मैं अमित जी को नहीं छोडूंगी.' हे ऐकल्यानंतर रेखा यांना कळलं की जया यांना काय म्हणायचं आहे. त्यानंतर त्यांची मैत्री किंवा मैत्रीपेक्षा पुढे असलेलं हे नातं हळू-हळू संपलं.

VIEW ALL

Read Next Story