पक्षी माणसासारखे दिसू लागले तर? पहा AI फोटो

पक्षी आणि माणसांचं जवळचं नात आहे.

कोंबडा, चिमणी, कावळा, पोपट असे अनेक पक्षी आपण दैनंदिन जिवनात पाहत असतो.

पक्ष्यांचे रंग, आवाज, वागणे याबद्दल नेहमीच सर्वांना उत्सुकता असते.

माणूस आणि पक्षांमध्ये तसेच अनेक फरक आहे. त्यातील मुख्य बुद्धीमत्तेचा फरक.

पण पक्षी माणसांसारखे दिसू लागले तर?

प्रत्यक्षात हे शक्य नाही पण AI कडे सर्व प्रश्नांची उत्तरे असतात.

म्हणून आम्ही हा प्रश्न एआयला विचारला.

एआयने पक्षी माणसांसारखे झाले तर कसे दिसू शकतील, याचे फोटो दाखवले.

ज्यामध्ये तुम्हाला पक्षी व्यायाम करताना दिसतील.

तर काही पक्षी भाजीपाला मार्केटमध्ये भाजी आणायला गेल्याचेही दिसतील.

(फोटो सौजन्य- AI)

VIEW ALL

Read Next Story