नियम क्रमांक 1 कधीच पैसा वायू घालवू नका. नियम क्रमाकं 2- पहिला नियम कधी विसरु नका.
चांगल्या माणसांच्या संपर्कात राहिलात तर चांगला वेळ तुमच्यापासून जास्त दूर नाही.
किंमत तीच असते जी तुम्ही देता, मूल्य तेच आहे, जे तुम्हाला मिळालेले असते.
अशाच गोष्टी खरेदी करा, ज्याने तुम्ही पुढची 10 वर्षे सुखी राहू शकाल.
जोखीम तेव्हाच असते जेव्हा तुम्हाला माहिती नसतं की, तुम्ही नेमकं काय करताय.
मी 7 फूटाचे अंतर पार करायचा विचार नाही करत. मी 1 फूट अंतर पाहतो, जे मी पार करु शकेन.
एका कमाईवर अवलंबून राहू नका, तुम्हाला कमाईचा दुसरा पर्यायही शोधायला हवा.
तुम्ही अशा वस्तू खरेदी करताय, ज्याची तुम्हाला गरज नाही तर मग अशा वस्तूंचा भविष्यात विकाव्या लागतील, ज्याची तुम्हाला गरज असेल.
आपण स्वार्थी बनतो तेव्हा आपण घाबरुन राहतो. जेव्हा घाबरत जातो तेव्हा स्वार्थी बनत जातो.