तिळ

8635 रुपयांचा हमीभाव मिळणार आहे. 805 रुपयांची वाढ झाली आहे.

सूर्यफुल

सूर्यफुलाला 6760 रुपयांचा हमीभाव मिळणार आहे.

सोयाबीन

4600 रुपयांचा हमीभाव मिळणार. 300 रुपयांची वाढ झाली आहे.

मूग

8558 रुपयांचा हमीभाव मिळाला. 803 रुपयांची वाढ झाली आहे.

मका

मक्याला 2090 रुपयांचा हमीभाव मिळणार.

कापूस

कापसाला 6620 रुपयांचा हमीभाव मिळणार आहे.

ज्वारी

3180 रुपयांचा हमीभाव मिळाला. 143 रुपयांची वाढ झाली आहे.

ज्वारी (मालदंडा)

3225 रुपयांचा हमीभाव मिळणार. 235 रुपयांची वाढ झाली आहे.

धान

धानाला 2183 रुपयांचा हमीभाव मिळणार आहे.

भुईमूग

भुईमूगाला 6357 रुपयांचा हमीभाव मिळणार आहे.

बाजरी

बाजरीला 2500 रुपयांचा हमीभाव मिळणार आहे.

खरीप पिकांच्या किमान हमीभावात वाढ

VIEW ALL

Read Next Story