महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni)

चेन्नईचा थाला महेंद्रसिंह धोनी हा या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. चेन्नईच्या सामन्यात धोनीने 115 मीटर लांब षटकार मारला होता. त्यामुळे त्याची चर्चा देखील झाली होती.

गौतम गंभीर (Gautam Gambhir)

सर्वात लांब सिक्स मारणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत स्टार फलंदाज गौतम गंभीर याचं आहे. कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना 117 मीटर लांब सिक्स खेचला होता.

युवराज सिंग (Yuvraj Singh)

किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना टीम इंडियाचा माजी स्टार धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग (Yuvraj Singh) याने 119 मीटर लांब षटकार मारला होता.

रॉबिन उथप्पा (Robin Uthappa)

टीम इंडियाचा माजी फलंदाज रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आरसीबीकडून खेळताना 120 मीटर लांब षटकार मारला होता.

प्रवीण कुमार (Praveen Kumar)

भारताचा वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार (Praveen Kumar) हा आयपीएलच्या इतिहासात सर्वात लांब सिक्स मारणारा भारतीय खेळाडू आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना त्याने 124 मीटर लांब षटकार मारला होता.

VIEW ALL

Read Next Story