राघव जुयाल, जस्सी गिल आणि सिद्धार्थ निगम (Raghav Juyal, Jassie Gill and Siddharth Nigam)

राघव जुयाल, जस्सी गिल आणि सिद्धार्थ निगम या तिघांनी सलमानच्या भावांची भूमिका साकारली असून त्यांना प्रत्येकी 70 लाख रुपये मानधन मिळाल्याचे म्हटले जाते. (Photo Credit : Raghav Juyal Instagram)

शहनाज गिल (Shehnaaz Kaur Gill)

शहनाज गिल या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिनं या चित्रपटासाठी 50 लाख रुपये मानधन घेतला. (Photo Credit : Shehnaaz Gill Instagram)

राम चरण (Ram Charan)

दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता राम चरणनं या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली. तर फक्त एका छोट्या भूमिकेसाठी राम चरणनं 3 कोटी मानधन घेतले. (Photo Credit : Ram Charan Instagram)

जग्गु भाई (Jagapathi Babu)

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे जग्गु भाई म्हणजेच अभिनेता जगपति बाबू हे या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यांनी या चित्रपटासाठी 1.5 कोटी मानधन म्हणून घेतले. (Photo Credit : Jagapathi Babu Instagram)

वेंकेटेश डग्गुबाती (Venkatesh Daggubati)

दाक्षिणात्य सुपरस्टार वेंकेटेश डग्गुबाती यांचे लाखो चाहते आहेत. त्यांची या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांनी या चित्रपटासाठी 8 कोटी मानधन घेतले होते. (Photo Credit: PR Handout)

पूजा हेगडे (Pooja Hegde)

सलमान खानसोबत मुख्य भूमिकेत दिसणारी अभिनेत्री पूजा हेगडेनं या चित्रपटासाठी 6 कोटी मानधन घेतल्याचे म्हटले जाते. (Photo Credit : Pooja Hegde Instagram)

सलमान खान (Salman Khan)

चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या सलमान खाननं या चित्रपटासाठी 125 कोटी मानधन घेतल्याचे म्हटले जाते. दरम्यान, त्यासोबत सलमानचा एक प्रॉफीट शेअर असेल. तर या चित्रपटात सलमानच्या भूमिकेचं नाव भाई असल्याचं म्हटलं जातं आहे. (Photo Credit : Salman Khan Instagram)

VIEW ALL

Read Next Story