वेळो-वेळी काही शहरांची नावं बदलण्यात येतात. मात्र भारतातील या शहराचे नाव 21 वेळा बदलण्यात आलं आहे.
उत्तर प्रदेशातील चांमड्याच्या उद्योगासाठी ( Leather Market) साठी प्रसिद्ध असलेल्या या शहराचे नाव अनेकदा बदलले आहे
गंगा नदीच्या किनारी वसलेल्या या शहराचे नाव कानपूर असं आहे. ईस्ट इंडिया कंपनीने 24 मार्च 1803 साली याची स्थापना केली होती.
तर, काही जाणकार सांगतात की, या शहराची स्थापना राजा चंदेल सिंह यांनी केली होती. त्यावेळी या शहराचे नाव कान्हपूर असं होतं. नंतर कन्हापूर आणि करनपूर झाले
कानपूर नाव ठरवण्याआधी या शहराचे नाव वेळोवेळी बदलण्यात आले
1948 साली या शहराला कानपुर नावाने ओळखले जायचे.