हळदीचा वापर आपण जेवणात करतो. यामुळं जेवणाची चवतर वाढतेच पण त्यात औषधी गुणदेखील असतात.
बाजारात आता हळदीची भाजी मिळायला सुरुवात झाली असेल. अशावेळी आज आम्ही तुम्हाला त्याचे फायदे सांगणार आहोत.
कच्च्या हळदीत अँटी इन्फ्लेमेटरी, अँटी ऑक्सिडेंट आणि अँटी बॅक्टेरियल गुण आढळतात. जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात
कच्च्या हळदीत करम्यूमिक यौगिक वेदनेवर आराम देते आणि सूज कमी करते.
कच्च्या हळदीचे सेवन केल्यास सर्दी-खोकल्यावर रामबाण आहे. यात अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल गुण असतात
कच्च्या हळदीची भाजी खाल्ल्याने चेहरेवर तजेला येईल आणि तुमची त्वचा नितळ होईल
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)