आज आम्ही तुम्हाला देशातील सर्वात 5 सुंदर ठिकाणांबद्दल सांगणार आहोत.
जम्मू कश्मीर हे हनीमूनसाठी सर्वात प्रसिद्ध ठिकाण आहे. येथे तुम्ही हिमवर्षावाचा आनंद घेऊ शकता.
हिमाचल प्रदेशातील डलहौजी हे सुंदर पर्यटन स्थळ हनीमूनसाठी खूप लोकप्रिय आहे.
त्याचबरोबर हिवाळ्यात हनीमूनसाठी राजस्थानमधील जैसलमेर तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतो.
जोडीदारासोबत निवांत क्षण घालवायचा असेल उटी हे पर्यटन स्थळ खास आहे. उटीचे रोमँटिक हवामान तुमचे प्रेम आणखी वाढवेल.
हनीमूनसाठी केरळचे मुन्नार येथील सायलेंट व्हॅली खूप खास आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला रोमँटिक अनुभव देते.