सख्या भावांशीचं लग्न करणारी जगातील सर्वात सुंदर राणी!

राणी क्लियोपॅट्रा

राणी क्लियोपॅट्रा ही सगळ्यात सुंदरी राणी असल्याचे म्हटले जाते.

कधी होती राणी?

क्लिओपॅट्रा ही इसवीसन पूर्व 51 पासून 30 पर्यंत इजिप्तवर राज्य केलं.

तिच्यामुळे देशाला झाला होता हा फायदा

क्लिओपॅट्रा जेव्हा इजिप्तची राणी होती तेव्हा त्यांची अर्थव्यवस्था खूप चांगली होती.

अर्थव्यवस्थेसोबत या गोष्टीसाठी चर्चेत

क्लिओपॅट्रा ही तिच्या हुशारीशिवाय तिच्या सुंदरतेसाठी ओळखली जात होती.

भावाशीच केलं लग्न

भाऊ टोलेमीशीच क्लिओपॅट्रानं लग्न केलं.

वडिलांच्या निधनानंतर झाली राणी

क्लिओपॅट्रा ही 19 वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले आणि त्यानंतर ती इजिप्तची राणी झाली.

इजिप्तवर राज्य करण्यासाठी घेतला होता मोठा निर्णय

क्लिओपॅट्रानं इजिप्तवर राज्य करण्यासाठी तिच्या दोन्ही भावांशी लग्न केलं होतं. (All Photo Credit : Freepik/social Media)

VIEW ALL

Read Next Story