भारतातील 'ही' 5 ठिकाणं मानली जातात हॉंटेड; सरकारनेही आणलीये बंदी!

हॉंटेड

भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यांना हॉंटेड मानले जाते आणि सरकार लोकांना तिथे जाण्यापासून रोखते

सक्त मनाई

पुरातत्व सर्वेक्षणासाठी लोकांना अशा ठिकाणी जाण्यास सक्त मनाई केली आहे.

वेगवेगळ्या कथा

या सर्वांच्या मागे वेगवेगळ्या कथा आहेत. मात्र, हे खरे आहे, असे म्हणता येणार नाही.

भानगड किल्ला, राजस्थान

हे भारतातील सर्वात हॉंटेड ठिकाण मानलं जातं. सूर्यास्तानंतर येथे कोणालाही येण्याची परवानगी नाही.

डुमास बीच, गुजरात

हा समुद्रकिनारा एक पर्यटन स्थळ आहे परंतु लोकांचा असा विश्वास आहे की या बीचवर अनेक भुतं राहतात आणि येथे भयानक आवाज ऐकू येतात.

कुलधारा, राजस्थान

हे शापित गाव असल्याचे सांगितलं जातं. त्यामुळेचं येथील रहिवाशी हे गाव सोडून गेले आहेत

शनिवार वाडा किल्ला, पुणे

येथे एका राजकुमाराची हत्या करण्यात आली होती, त्यानंतर हे ठिकाण हॉंटेड मानलं जातं

नॅशनल लायब्ररी ऑफ इंडिया, कोलकाता

हे भारतातील सर्वात मोठ्या आणि जुन्या ग्रंथालयांपैकी एक आहे. लोकांचा असा विश्वास आहे की ब्रिटीश महिलेचा आत्मा इथल्या लोकांना पछाडते

VIEW ALL

Read Next Story