योगासाठी वेळ

इतके बिझी असूनही ते योगासाठी वेळ काढतात. पहाटे 5 वाजता उठून ते व्यायाम करतात.

Mar 22,2023

कोणत्या कंपन्यांमध्ये आहे कामाचा अनुभव?

रेकिट, मेकिन्से एन्ड कंपनी आणि पेप्सिको यांसारख्या कंपनींमध्ये त्यांना कामाचा अनुभव आहे.

किती आहे त्यांचा पगार?

त्यांच्या मुळ पगाराच्या 200 टक्के वार्षिक इन्सेंटिव्ह दिले जातील. त्यांना 12.74 कोटी रूपये बोनस मिळेल. जुनी कंपनी सोडल्याचे कम्पेन्शेनही त्यांना मिळेल.

कोणती आहे जबाबदारी?

लक्ष्मण नरसिंहन यांच्याकडे कंपनीचा विस्तार, गुंतवणूकदारांचा विश्वास बळकट करणं आणि टर्नओव्हर वाढवण्याची जबाबदारी आहे. यापुर्वी तर एमएनसी रेकिटचे सीईओ होते.

144 कोटी रूपये पगार?

गेल्या वर्षी लक्ष्मण नरसिंहन यांचे नाव चर्चेत आले होते. स्टारबक्सचे साईओ या पदी त्यांची नेमणूक करण्यात आली. द गार्डियनमधील एका अहवालानुसार, त्यांचा पगार वर्षाला 17.5 बिलियन डॉलर म्हणजे 144 कोटी रूपये असल्याचे कळले होते.

VIEW ALL

Read Next Story