सापांना पाहून अनेकजण घाबरतात.
काही झाडे सापाला आपल्याकडे आकृष्ट करतात.
तुमच्या घरी साप येत असतील तर काही झाडे तुम्ही घराबाहेर लावू शकता.
सर्पगंधाचे झाड घराबाहेर लावल्यास साप जवळपास फिरकत नाहीत.
मगवॉर्टचे झाडदेखील बारमाही असते. याच्या सुगंधाने साप येत नाहीत.
लसूणच्या झाडापासून साप दूर राहणे पसंत करतात.
कांद्याचे झाड घरी लावलात तर साप घरी येणार नाहीत.
लिंबुच्या झाडाचा वास खूप येतो, जो सापांना दूर ठेवतो.
सोसायटी गार्लिकचे झाड सापांना दूर ठेवण्यास फायदेशीर ठरते.