घरात मांजर येण्याचे काय असतात संकेत?

काही लोक मांजर पाळतात तर काहींच्या घरी रोज मांजर येते.

पण मांजर घरी येणं शुभ की अशुभ? याबद्दल ज्योतिषशास्त्र काय म्हणतं? हे जाणून घेऊया.

घरात मांजरीचं रडणं अशुभ मानलं जातं. हा धोक्याचा इशारा मानला जातो.

घरात मांजराचा मृत्यूदेखील अशुभ असतो.

मांजर मारुन टाकण्याचा प्रयत्न चुकूनही करु नका. हे खूप अशुभ असते.

घरात मांजरांचे भांडण होत असेल तर घरातही क्लेश निर्माण होतो.

घरात मांजरीला पिल्लू होणे शुभ मानले जाते. तुमच्या घरी लवकरच गुड न्यूज मिळू शकते.

सफेद मांजर घरी आल्यास नकारात्मक उर्जा निघून जाते.

घरात काळी मांजर येणे अशुभ मानले जाते.

सकाळ सकाळ मांजर दिसणे म्हणजे घरी कोणीतरी पाहुणा येण्याचे संकेत असतात.

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story