स्वप्नात स्वत:ची पत्नी दिसणं शुभ की अशुभ?

स्वप्नशास्त्रानुसार आपण स्वप्नात जे पाहतो, त्याचा आपल्या खऱ्या आयुष्यात काहीना काही संबंध असतो.

अशावेळी तुम्ही स्वप्नात पती-पत्नीला पाहत असाल तर ते शुभ की अशुभ? याबद्दल जाणून घेऊया.

स्वप्नात तुम्हाला तुमची पत्नी दिसत असेल तर तो शुभ संकेत मानला जातो. तुमचे नाते दृढ होते, असे म्हटले जाते.

स्वप्नात पती-पत्नी दिसणं म्हणजे तुमच्या वैवाहिक जिवनात सुख-संपत्ती येणार आहे.

तुमच्या स्वप्नात आईवडिल दिसत असतील तर लवकरच तुमच्या कामात तुम्हाला यश मिळणार आहे.

तुमच्या स्वप्नात आईवडिल दिसत असतील तर लवकरच तुमच्या कामात तुम्हाला यश मिळणार आहे.

स्वप्नात पती-पत्नीला भांडताना पाहत असाल तर तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणींना सामना करत आहात.

नेहमी पार्टनरसोबत भांडण्याची स्वप्न पडत असतील तर वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते,असा अर्थ होतो.

आपली पती किंवा पत्नी आजारी दिसणे शुभ संकेत मानले जाते.

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story