कोणाचा मृत्यू झाल्यास सर्वजण दु:ख व्यक्त करतात.
अशावेळी लोक RIP म्हणून सहवेदना व्यक्त करतात.
तुम्हीपण कधीतरी या शब्दाचा उपयोग केला असेल.
पण या शब्दाचा खरा अर्थ काय आहे?
RIP हा Rest in Peace या शब्दाचा शॉर्टफॉर्म आहे.
हा शब्द लॅटिन फ्रेज Requiescat in Peace मधून आलाय.
याचा अर्थ शांतपणे झोपणे. आत्म्याला शांती मिळो,असा अर्थ होतो.
ईसाई धर्मापासून प्रेरित हा शब्द ग्लोबल वर्ड बनलाय.
काही लोक RIP ऐवजी Rip असे लिहितात. जे चुकीचे आहे.
Rip चा अर्थ कापणे असा होतो.