इफ्तारसाठी काही गोड करायचं असेल तर ब्रेडपासून बनवलेला शाही तुकडा पाहुण्याचं मन जिंकेल.
ब्रेडचे कोपरे फेकून देण्यापेक्षा तुम्ही त्याच्यापासून चविष्ट टिक्की बनवू शकता. इफ्तारमध्ये चटणीसह याचा आनंद नक्की लुटा.
ब्रेड रोलला सॉस आणि चटणीसोबत खाल्ल्यास त्याची उत्तम चव लागते. खरं तर यासाठी बटाट्याचा वापर करतात. पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही मनाप्रमाणे त्याची चव चाखू शकता.
इफ्तारसाठी तुम्ही ब्रेड पकोडा करुन चटणीसोबत आनंद घेऊ शकता.
ब्रेड खाल्ल्याने आपल्याला ऊर्जा मिळते. याचं कारण त्यात चांगल्या प्रमाणात कार्बोहायड्रेट असतात. इफ्तारमध्ये तुम्ही ब्रेडपासून तयार केलेले अनेक पदार्थ खाऊ शकता.