'या' दिवशी होणार तिसरे विश्वयुद्ध, नॉस्ट्राडॅमसची भविष्यवाणी

तिसरे महायुद्ध होणार असे खूप वर्षांपासून म्हटले जात आहे.

अशावेळी नॉस्ट्राडॅमस नावाने प्रसिद्ध असलेले अस्ट्रॉलॉजर कुशल कुमार यांनी यासंदर्भात भविष्यवामी केली आहे.

कुशल कुमार यांनी तिसऱ्या महायुद्धाच्या तारखेची घोषणा केलीय, असं मिरर यूकेने म्हटलंय.

डेली स्टारच्या एका रिपोर्टनुसार, कुशल कुमार म्हणतात की विश्वयुद्ध 18 जून पासून सुरु होण्याची शक्यता आहे.

10 जून ते 29 जूनपर्यंत युद्ध भडकण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

याआधी त्यांनी केलेले दावे अनेकदा खरे ठरले आहेत.

इस्रायल-हमास, उत्तर दक्षिण कोरिया, चीन-तायवान आणि रशिया-युक्रेन युद्धासंदर्भातील भविष्यवाणी त्यांनी केली होती.

नॉस्ट्राडॅमस हे एक फ्रांसीसी ज्योतिषी होते. ज्यांचे खरे नाव मिशेल डी जी नॉस्ट्राडॅमस असे होते.

1555 साली त्यांनी लेस प्रोफेटीज नावाचे पुस्तक प्रकाशित केले. ज्याआत 942 काव्यात्मक छंद आहेत.

VIEW ALL

Read Next Story