Vande Bharat Express Latest Update

'या' 9 नव्या मार्गांवर सुस्साट धावणार वंदे भारत; पाहून घ्या

वंदे भारत

Vande Bharat Express Latest Update: देशभरात आतापर्यंत 25 मार्गांवर वंदे भारत धावते. आता त्यात भर घालत भारतीय रेल्वे 9 नव्या मार्गांवरही ही ट्रेन सुरु करणार आहे.

वंदे भारतचं गिफ्ट

चेन्नईमध्ये असणाऱ्या Integral Coach Factory (ICF) येथे या 9 रेल्वेंची निर्मिती होत असून येत्या काळात राजस्थान आणि मध्य प्रदेशला वंदे भारतचं गिफ्ट मिळणार आहे.

कोणकोणत्या मार्गांवर धावणार रेल्वे?

मार्ग क्रमांक 1 : इंदूर- जयपूर वंदे भारत एक्स्प्रेस, मार्ग क्रमांक 2 : जयपूर- उदयपूर वंदे भारत एक्स्प्रेस

मार्ग क्रमांक 3

मार्ग क्रमांक 3 : पुरी - रुरकेला वंदे भारत एक्स्प्रेस, मार्ग क्रमांक 4 : पटना- हावडा वंदे भारत एक्स्प्रेस, मार्ग क्रमांक 5 : जयपूर- चंदीगढ वंदे भारत एक्स्प्रेस

वंदे भारत धावणार हे आता निश्चित

वरील पाच मार्गांसाठीची कामं सुरु झाल असून, तिथं वंदे भारत धावणार हे आता निश्चित झालं आहे. उर्वरित तीन मार्ग दक्षिण रेल्वेला देण्यात येणार असून, त्या रेल्वेंची स्थानंक निश्चित करण्यात येत आहे.

50 मार्गिका

सध्याच्या घडीला देशात 25 वंदे भारत रेल्वे धावत असून, 50 मार्गिका इथं सक्रिय आहेत.

सद्यस्थितीला किती वंदे भारत?

सद्यस्थितीला 4 वंदे भारत नॉर्थ झोन, 3 वंदे भारत साऊथर्न आणि सेंट्रल झोन, 2 वेस्टर्न, वेस्ट सेंट्रल आणि नॉर्थ वेस्टर्न झोन आणि 1 साऊथ इस्ट सेंट्रल, इस्टर्न, इस्ट कोस्ट, साऊथ कोस्ट, साऊथ इस्टर्न झोनमध्ये धावत आहे.

प्रवाशांच्या सेवेत वंदे भारत

थोडक्यात प्रवाशांच्या सेवेत असणारी ही वंदे भारत रेल्वे आता खऱ्या अर्थानं हा प्रवास आणखी सुखकर करणार असून, नव्या मार्गांवर सुस्साट धावणार हे नक्की.

VIEW ALL

Read Next Story