सरकारी नोकरी म्हणजे सुरक्षित नोकरी. यामुळे सरकारी नोकरी मिळावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते.

सरकारी नोकरीत उच्च पदावर असणाऱ्यांना बक्कळ पगारासह अनेक सोई सुविधा तसेच मोठा मान सन्मास मिळतो.

IAS, IPS सर्वांना माहित आहे. यांच्या व्यतीरीक्त विविध सरकारी सेवांमध्ये कार्यकरत असलेल्यांना सर्वात जास्त पगार मिळतो.

IAS सर्वांत प्रतिष्ठितेची आणि मोठ्या पगाराची सरकारी नोकरी आहे. आयएएसला 56,100 रुपये स्टार्टिंग पेमेंट मिळतं.

IPS म्हणजे पोलिस अधिकारी. यांना 56,100 रुपये स्टार्टिंग पेमेंट मिळतं.

RBI Grade B पदावर कार्यकरत असणाऱ्यांचा पे स्केल 55,200 ते 99,750 यादरम्यान असते.

DRDO मधील साइंटिस्ट, इंजिनीअर यांना 50 हजार ते 1 ते दीड लाखांपर्यंत पगार दिला जातो.

सर्वात जास्त पगार हा हाय कोर्ट व सुप्रीम कोर्टाचे न्यायाधिश यांना असतो. यांचा पगार 1 लाख ते अडीच लाख रुपयांपर्यंत असतो.

VIEW ALL

Read Next Story