मूळव्याध हा खतरनाक आजार आहे. ज्याला होतो, त्याचं आयुष्य कठीण होऊन जातं.
बऱ्याचदा शौचावेळी पोट साफ होताना रक्त बाहेर येते.
थंडीमध्ये पचनतंत्र कमजोर होते. यामुळे अपचन होते आणि पुढे जाऊन याचे रुपांतर मुळव्याधात होते.
यातून सुटका हवी असेल तर तुम्हाला फायबरयुक्त आहार घ्यावा लागेल.
रोज सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्या. यामुळे थोडासा आधार मिळेल.
थंडीमुळे वारंवार लघवीला होते पण अनेकजण तासनतास रोखून ठेवतात. असे करु नका.
थंडीच्या काळात रोज थोडाफार व्यायाम करा. यामुळे बॉडी एक्टीव्ह राहते.
थंडीत तहान लागल्याची जाणिव होत नाही. तरीही मध्ये मध्ये पाणी पित राहणे आवश्यक आहे.