पंतप्रधान मोदींना मिळालेले 13 आंतरराष्ट्रीय सन्मान, पाहा यादी

जुलै 2023 मध्ये फ्रान्सचा लीजन ऑफ ऑनर पुरस्कार

जून 2023 मध्ये मिस्त्रमध्ये ऑर्डर ऑफ द नाइल पुरस्कार सन्मान

मे 2023 मध्ये पापुआ न्यू गिनीकडून कंपोनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोकडून सन्मान

मे 2023 मध्ये पलाऊ गणराज्यकडून एबाकल पुरस्कार

2021 मध्ये भूतानकडून डूक ग्यालपो पुरस्कार

2020 मध्ये अमेरिकेकडून लीजन ऑफ मेरिट पुरस्कार

2019 मध्ये बहरीनकडून किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसां

2019 मध्ये मालदीवचा ऑर्डर ऑफ द डिस्टिंग्विश रुल ऑफ निशान इजद्दीन पुरस्कार

2019 मध्ये रशियाचा ऑर्डर ऑफ सेंट एंट्र्यू पुरस्कार

2019 मध्ये यूएईचा ऑर्डर ऑफ द जाएद पुरस्कार

2018 मध्ये ग्रॅंड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ फिलिस्तान अवॉर्ड

2016 मध्ये अफगाणिस्तानचा स्टेट ऑर्डर ऑफ गाझी अमीर अमानुल्लाह खान पुरस्कार

2016 मध्ये सौदी अरबचा ऑर्डर ऑफ अब्दुलअजीज अल सऊद पुरस्कार

VIEW ALL

Read Next Story