विकासावर भर

येथील लहान मुलं आणि तरूणांच्या विकासावर विशेष लक्ष केंद्रित केले जाते आहे. फोटो - इंडिया.कॉम

काय आहेत कारणं

एक तुमचे नातेसंबंध, कामाचे स्वरूप, सामजिक स्थान, धर्म, कोविडचा तुमच्या आनंदावर परिणाम आणि मानसिक व शारिरीक आरोग्य. फोटो सौजन्य - नोर्थेस्ट टूडे

कसा ठरतो हॅप्पीनेस इंडेक्स

हॅप्पीनेस इंडेक्स हा सहा प्रकारच्या परिमाणांवर ठरवला जातो. फोटो - इंडिया.कॉम

लहान मुलंही आनंदी

त्यांच्या कौशल्य आणि विकासावर अधिक भर दिला जातो. फोटो - इंडिया.कॉम

साक्षरता

एएनआयच्या रिपोर्टनुसार, या राज्यात 100 टक्के साक्षरता दर आहे. येथे विद्यार्थ्यांना चांगल्या तऱ्हेचे शिक्षण दिले जाते. फोटो - इंडिया.कॉम

मिझोराम हे आनंददायी शहर

समोरच्या आलेल्या प्रोफेसर राजेश के. पिल्लानिया यांच्या रिपोर्टनुसार, देशातील मिझोराम हे राज्य सर्वात आनंददायी लोकांचे राज्य ठरले आहे. फोटो सौजन्य - फेसबुक

भारतातील 'या' राज्यातील लोकं सर्वात आनंदी, जाणून घ्या यामागील कारण?

VIEW ALL

Read Next Story