20 हजार कोटींची संपत्ती अन्... जयपुरच्या महाराजाची स्टायलिश लाइफस्टाइल एकदा पाहाच

जयपुरचा महाराज

महाराजा सवाई पद्मनाथ सिंह हा जयपुरचा महाराजा आहे. त्याच्या या शहराला पिंक सिटी म्हणून देखील ओळखतात.

पोलो या खेळासाठी ओळखले जातात

महाराजा सवाई पद्मनाथ सिंह हे राजांचा खेळ म्हटल्या जाणाऱ्या पोलो या खेळासाठी ओळखले जातात.

पंजोबा होते शेवटचे शासक

ब्रिटिश काळात राज्य करणारे त्यांचे शेवटचे हे पंजोबा होते.

वयाच्या 12 वर्षे झाले महाराजा

2011 मध्ये त्यांच्या आजोबांच्या निधनानंतर वयाच्या 12 व्या वर्षी सवाई पद्मनाभ यांचा अनधिकृतपणे जयपूरचा महाराजा म्हणून राज्याभिषेक करण्यात आला.

महाराजा सवाई पद्मनाथ सिंह हे 22 वर्षांचे असून त्यांच्या कुळातील 303 वे वंशज आहेत.

इतक्या कोटींच्या संपत्तीचे मालक

महाराजा सवाई पद्मनाथ सिंह हे 20 हजार कोटींच्या संपत्तीचे आहेत मालक...

अजमेर आणि इंग्लंडमध्ये शिक्षण

महाराजा सवाई पद्मनाथ सिंह यांचे अजमेरच्या लोकप्रिय असलेल्या मेयो या कॉलेज आणि इंग्लंडच्या लोकप्रिय असलेल्या पब्लिक स्कूल मिलफील्डमध्ये शिक्षण झाले आहे.

शाही कुटुंबाची एकूण संपत्ती

त्यांची एकूण 697 मिलियन डॉलर ते 2.8 अरब डॉलर इतकी संपत्ती असल्याचे म्हटले जाते. (All Photo Credit : Sawai Padmanabh Singh Instagram)

VIEW ALL

Read Next Story