सर्वात आधी नॅशनल वोटर सर्व्हिस पोर्टलवर जा.
यानंतर लॉगिन करुन होमपेजवर जा.
आता फॉर्म 8 या पर्यायावर क्लिक करा.
यानंतर स्क्रिनवर एक नवीन पेज सुरु होईल.
राज्य, जिल्हा, विधानसभा क्षेत्र अशी माहिती भरा.
मागितलेली इतर सर्व माहिती भरा.
आता जन्म तारीख अपडेट करा.
जन्म तारखेसाठी कागदपत्रे अपलोड करा.
आता सबमिटवर क्लिक करा.
तुमचा अर्ज स्वीकारला गेल्यावर 30 दिवसात माहिती अपडेट होईल.