गोवा ट्रीप टाळताय?

खर्च वाढतोय म्हणून गोवा ट्रीप टाळताय? IRCTC घेऊन आलंय खास सफर खिशाला परवडणाऱ्या दरात

भारत गौरव टूरिस्ट ट्रेन

आता आयआरसीटीसी तुम्हाला भारत गौरव टूरिस्ट ट्रेन (Bharat Gaurav Tourist Train)च्या माध्यमातून गोव्याची सफर घडवणार आहे. ट्विटरच्या माध्यमातून आयआरसीटीसीनं ही माहिती दिली आहे.

पर्यटकांना ही सुवर्णसंधी

तामिळनाडूच्या तेनकासीपासून या प्रवासाची सुरुवात होणार असल्यामुळं यावेळी दक्षिण भारतातून येणाऱ्य़ा पर्यटकांना ही सुवर्णसंधी मिळणार आहे.

संकेतस्थळावर माहिती

5 रात्री आणि 6 दिवसांसाठीची ही सहल 7 डिसेंबरला सुरु होणार आहे. इथं माणसी खर्च 11750 रुपये इतका येणार असून या बुकींगसाठी तुम्ही irctctourism.com या संकेतस्थळावर भेट देऊ शकता.

समाविष्ट गोष्टी

तुम्ही भरत असणाऱ्या रकमेमध्ये ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरसह मॉर्निंग टीचाही समावेश असेल.

प्रत्येकी खर्च

या सहलीला 5 ते 11 वयोगटातील मुलं असल्यास त्यांच्यासाठी प्रत्येकी 11050 रुपये इतकी रक्कम आकारली जाणार आहे.

माणसी खर्च

कंफर्ट श्रेणीसाठी हा खर्च माणसी 19,950 रुपये (प्रौढ) इतका असेल.

VIEW ALL

Read Next Story