म्युच्यूअल फंडमध्ये तुम्हीही SIP मध्ये गुंतवणूक करा. आपल्या सॅलरीतील ठरावीक अमांऊट बाजूला काढून ठेवा.
शेअर मार्केटवरील नजर कधीच हटवू नका.
थोडे थोडे पैसे सेव्ह करायची सवय लावा
अनेक जण आता रिअल इस्टेटमध्येही पैसे गुंतवत आहेत, ज्यातून तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो.
पैसे सेव्ह करण्यासाठी तुम्ही दीर्घ कालीन गुंतवणूकीचा विचार करू शकता. त्यासोबत स्टॉक्समध्ये पैसे गुंतवा.
आपल्या वाढत्या गरजा आहेत त्यामुळे त्यानुसार पैशांची बचत करण्याची सवय लावा.