सारा डाएट फूडला देते प्राधान्य

सारा आपल्या आरोग्यासंदर्भात फारच काळजी घेते. ती हेल्थी डाएट आणि ज्यूसचा नेहमी आपल्या आहारात समावेश करते.

सतत पाणी प्यायल्याने होतो फायदा

सतत पाणी प्यायल्याने त्वचेमधील ओलावा टिकून राहतो, डिहायड्रेशनचा त्रास होत नाही. पाण्यामुळे त्वचा तजेलदार राहते.

जास्त पाणी पिण्यास प्राधान्य

दिवसभरामध्ये जास्तीत जास्त पाणी पिण्यास आपलं प्राधान्य असतं असंही साराने यापूर्वी सांगितलं आहे.

हे ड्रिंक ठरतं फायद्याचं

हे डिटॉक्स ड्रिंक मला सुदृढ ठेवण्यासाठी फायद्याचं ठरतं असंही सारा म्हणाली.

शेअर केला होता ड्रिंकचा फोटो

रोज सकाळी आवर्जून सेवन करणाऱ्या या डिटॉक्स ड्रिंकचा फोटो साराने नुकताच शेअर केला होता.

रोज पिते हे ड्रिंक

मी रोज सकाळी हळदीचं गरम पाणी पिते असं साराने म्हटलं आहे.

सौंदर्याचं रहस्य सांगितलं

साराने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये आपल्या मुलायम आणि सुंदर त्वचेचं रहस्य उघड केलं.

सर्वात सुंदर अभिनेत्रीपैकी एक

सारा आली खान ही सध्या बॉलीवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे.

VIEW ALL

Read Next Story