यासाठी तुम्हाला चांगली म्युच्युअल फंड योजना निवडावी लागेल आणि त्यात एसआयपी करावी लागेल.
म्युच्युअल फंड्स ह्या अशा गुंतवणूक कंपन्या आहेत ज्या सिक्युरिटीज खरेदी करण्यासाठी अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करतात.
या कालावधीत, तुमच्या गुंतवणुकीवर वार्षिक १२ टक्के परतावा अपेक्षित आहे.
या कालावधीत, तुमच्या गुंतवणुकीवर वार्षिक १२ टक्के परतावा अपेक्षित आहे.
अशा परिस्थितीत, 35 वर्षांनंतर मॅच्युरिटीच्या वेळी तुम्ही सुमारे 1.9 कोटी रुपये जमा करू शकाल.
म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. यामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला जरूर घ्या.