खजूर कोणी खावू नये?

हृदयासाठी उत्तम

खजूरमध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे कॅन्सरसारखे आजार दूर राहतात. खजूर हृदयाच्या आरोग्यासाठीही उत्तम मानले जातात.

तोटे

मात्र, खजूर खालल्याने कोणते तोटे होतात? हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे.

पोट खराब

रिकाम्या पोटी खजूर खाल्ल्यास पोट खराब होऊ शकते. पोटभर खजूर खाणे देखील चांगले नाही.

पचनाची समस्या

कारण अन्न खाल्ल्यानंतर पोट भरलेले राहते आणि खजूरमध्ये आढळणारे फायबर पचनाच्या समस्या वाढवू शकते.

वजन

खजूरमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असतं, त्यामुळे कॅलरी आणि उर्जेची घनता देखील तुलनेने जास्त असते, ज्यामुळे तुमचं वजन वाढू शकतं.

लूज मोशन

ऍलर्जी आणि लूज मोशनच्या काळात खजूरपासून दूर राहावं, असा सल्ला दिला जातो.

खोकला

खजूर खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळावे, कारण त्यामुळे खोकला होऊ शकतो, असं देखील सांगितलं जातं.

मधुमेह

या काळात आढळणारी सॉर्बिटॉल नावाची साखर मुबलक प्रमाणात असते आणि त्यामुळे समस्या वाढू शकते.

सकाळी खजूर खा

मात्र, सकाळी खजूर खाल्ल्यानं शरीरातील काही भाग स्वच्छ होण्यास मदत होते. हृदय आणि यकृताचे आरोग्य देखील सुधारते.

VIEW ALL

Read Next Story