भारतातील 10 गरीब राज्य, पहा महाराष्ट्र कोणत्या स्थानावर?

बिहार

राष्ट्रीय बहुआयामी गरीबी निर्देशांक आकेडवारीनुसार देशात बिहार हे सर्वात गरीब राज्य आहे. बिहारचा गरीबी दर 46.50 टक्के इतका आहे.

झारखंड

गरीब राज्यांच्या यादीत झारखंड हे दुसरं राज्य आहे. झारखंडचा गरीबी दर 34.70 टक्के आहे.

मेघालय

37.60 टक्के गरीबी दर असलेलं मेघालय हे राज्यातलं तिसरं सर्वात गरीब राज्य आहे.

मध्य प्रदेश

उत्तर भारतातलं आणखी एक राज्य म्हणजे मध्य प्रदेश या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. मध्यप्रदेशचा गरीबी दर 36.50 टक्के इतका आहे.

उत्तर प्रदेश

31.80 टक्के गरीबी दरासह उत्तर प्रदेश पाचव्या स्थानावर आहे.

आसाम

देशातील गरीब राज्यांच्या यादीत आसाम सहाव्या क्रमांकावर आहे. आसामचा गरीबी दर 31.30 टक्के इतका आहे.

ओडिशा

गरीब राज्यांच्या यादीत ओडिशा सातव्या क्रमांकावर असून ओडीशाचा गरीबी दर 30.90 टक्के आहे.

छत्तीसगड

30.70 % गरीबी दरासह छत्तीसगड या यादीत आठव्या क्रमांकावर आहे.

राजस्थान

राजस्थानचा गरीबी दर 29.80 इतका असून या यादीत राजस्थान नवव्या क्रमांकावर आहे.

हरियाणा

हरियाणाचाही गरीब राज्यांमध्ये समावेश होता. हरियाणाचा गरीबी दर 29.20 टक्के इतका असून दहाव्या क्रमांकावर आहे.

VIEW ALL

Read Next Story