दररोज 10000 पावलं चालण्याचे काय आहेत फायदे?

Surabhi Jagdish
May 30,2024


फीट आणि फाईन राहण्यासाठी पायी चालणं खूप गरजेचं असतं.


असं म्हटलं जातं, दररोज 10000 पावलं चालणं आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं.


नियमित चालण्याने वजन कमी होतं आणि सांधेदुखीपासून आराम मिळण्यास मदत होते.


याशिवाय मधुमेहापासून दूर राहण्यासाठी पायी चालणं महत्त्वाचं मानलं जातं.


त्याचप्रमाणे दररोज चालण्याने हाडं मजबूत होण्यास मदत होते.


मानसिक आरोग्य स्वस्थ राहण्यासाठी दररोज पायी चालणं गरजेचं आहे.

VIEW ALL

Read Next Story