भारतातील 'असं' गाव जिथे प्रेग्नेंट होण्यासाठी येतात विदेशी महिला

Pravin Dabholkar
Jul 08,2024


भारतातील असं एक गाव आहे जिथे युरोपियन महिला प्रेग्नेंट होण्यासाठी येतात.


या गावाबद्दल आणि तिथल्या पुरुषांबद्दल जाणून घेऊया.


लडाखची राजधानी लेहपासून 160 किमी दूर बियामा, डाह, हानू, गारकोन, दारचिक नावाचे काही गाव आहेत.


या गावांना आयर्न व्हिलेजदेखील म्हटलं जातं. येथे ब्रोकपा नावाचा समुदाय राहतो.


ब्रोकपा समुदायाचे साधारण 5 हजार लोक येथे राहतात.


आम्ही आर्यन कुळातील वंशज आहोत. तसेच जगातील शेवटचे शुद्ध आर्यन असल्याचा दावा ते करतात.


याआधी इंडो इराणी लोकांना आर्यन म्हटले जायचे.


अलेक्झांटर द ग्रेट पराभूत झाल्यानंतर भारतात परतत होता. तेव्हा त्याच्या सैन्यातील काही सैनिक येथेच राहिले होते.


यूरोपियन महिलांना आपली मुलं अलेक्झांटर द ग्रेटच्या सैनिकांसारखी हवी असतात.


येथे येऊन या महिला ब्रोकपा समुदायाच्या पुरुषांसोबत संबंध ठेवतात. जेणेकरुन ती त्यांच्याप्रमाणे असावीत.


या गावात हा ट्रेण्ड खूप काळापासून चाललाय. याला लडाख प्रेग्नेसी टुरिझमदेखील म्हटले जाते.

VIEW ALL

Read Next Story