तळहाताचा रंग देत असतो आपल्या प्रकृतीचे संकेत; अजिबात करु नका दुर्लक्ष

आपल्या हाताच्या तळव्यांचा रंग आरोग्याशी संबंधित अनेक रहस्य उलगडत असतो. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करु नका,

आरोग्य तज्ज्ञांनुसार, जर तुमच्या तळहाताचा रंग लाल असेल तर तुम्हाला लिव्हरशी संबंधित समस्या असू शकते. ज्यामुळे हातावर लाल डाग दिसतात.

तसंच लिव्हरशी संबंधित आजार कावीळ, लिव्हर फ्रायब्रोसिस, लिव्हर इंफेक्शन यामुळे तळहात पिवळा पडतो.

जर तुमच्या हाताला गजरेपेक्षा जास्त घाम येत असेल, तर ह्रद्याशी संबंधित आजार, डायबेटिज आणि तणावाचे संकेत असू शकतात.

तसंच जर तुमचा हात फार सुकत असेल तर डिहायड्रेशनचे संकेत असू शकतात.

जर तुमच्या तळहातावर असे काही बदल दिसत असतील तर लगेच आरोग्यतज्ज्ञांशी संपर्क साधा आणि तपासणी करा.

Disclaimer: ही माहिती सामान्य माहितीवर उपलब्ध आहे. यासंबंधी उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांशी संपर्क साधा.

VIEW ALL

Read Next Story