भारतातील 'या' हिल स्टेशनला म्हणतात ढगांच घर, आता नाही गेलात तर पावसाळा व्यर्थ!

user Pravin Dabholkar
user Jul 12,2024


भारतात फिरणाऱ्यांची काही कमी नाहीय. तसेच चांगल्या ठिकाणांचीदेखील कमी नाहीय.


समुद्राकिनारी जायचं असो अथवा कुठे डोंगरात..भारताबाहेर जाण्याची तुम्हाला गरज नाही.


अशाच एका सुंदर हिल स्टेशनबद्दल माहिती करु घेऊया.


हे हिल स्टेशन मेघालयमध्ये असून त्याला ढगांचं घर असं म्हणतात. याची राजधानी शिलॉंग खूप सुंदर आहे.


येथे तुम्ही डोंगर दऱ्यातून निसर्गाचा आनंद घेऊ शकता.


शिलॉंगमध्ये खूप साऱ्या नद्या आहेत. ज्या चहुबाजूंनी जंगलांनी वेढल्या आहेत.


नद्यांसोबत काही तलावही येथे तुम्हाला दिसतील.मान्सूनवेळी इथे जायलाच हवं असं हे ठिकाण आहे.

VIEW ALL

Read Next Story