तिरंग्याचा अपमान कराल तो भोगावी लागेल 'ही' शिक्षा

Pravin Dabholkar
Aug 05,2024


15 ऑगस्टला देशात स्वतंत्रता दिवस साजरा केला जातो.


यावर्षी भारत 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे.


पण 15 ऑगस्टनंतर अनेक ठिकाणी विदारक चित्र दिसतं.


आपल्या देशाचा तिरंगा रस्त्यांवर फेकलेला दिसतो.


तिरंग्याचा सन्मान करणं प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.


पण तिरंग्याचा अपमान करणाऱ्याला काय शिक्षा मिळते?


हा भारतीय ध्वज संहिता 2021 आणि राष्ट्रीय गौरवाचा अपमान मानला जातो.


यात दोषी आढळल्यास कलम 1971 नुसार 3 वर्षाची शिक्षा किंवा दंड ठोठावला जातो.


नव्या नियमांनुसार तिरंगा 24 तास फडकावला जाऊ शकतो.

VIEW ALL

Read Next Story