घरभाडे, प्रवास भत्ता

तुम्ही घरभाडे, प्रवास भत्ता, मुलांच्या शैक्षणिक कर्जावरील व्याज आणि गृहकर्जावरील व्याजावर देखील कर वाचवू शकता

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी

PPF सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवणूक करून तुम्ही कर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर वाचवू शकता

ज्येष्ठ नागरिक बचत

SCSS ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक करून तुम्ही कर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर वाचवू शकता

SSY सुकन्या समृद्धी योजना

SSY सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करून तुम्ही कर वाचवू शकता

2 लाखांपर्यंत वाचणार कर

NPS राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्ही 2 लाख रुपयांपर्यंत आयकर वाचवू शकता

NPS राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये गुंतवणूक

NPS राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्ही, कर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर वाचवू शकता

सरकारने दिलेत उपाय

कर वाचवण्यासाठी, सरकारने अनेक उपाय दिले आहेत ज्याचा वापर करून तुम्ही कर टाळू शकता

कर बचत

अनेक वेळा कर बचतीच्या नावाखाली लोकं चुका करतात आणि नंतर पश्चाताप करतात.

टॅक्स

आज प्रत्येकाला कर वाचवायचा आहे, म्हणून लोक वेगवेगळ्या युक्त्या वापरत असतात.

VIEW ALL

Read Next Story