'हे' आहे भारतातील सर्वात लहान रेल्वे स्थानकाचे नाव, ऐकून तुम्हाला बसेल धक्का

भारतात सुमारे 8000 रेल्वे स्थानके आहेत, त्यापैकी सर्वात लहान स्थानकाला दक्षिण पूर्व मध्य रेल्वे आणि बिलासपूर विभागात आहे.

रेल्वे स्थानकाचे नाव इतके छोटे आहे की ऐकून तुम्हाला धक्का बसेल. स्टेशनचं नाव ऐकताच अनेकजण हसतात.

भारतातील अनेक रेल्वे स्थानके अतिशय सुंदर आहेत, परंतु अशी काही स्थानके आहेत ज्याबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

इब (IB) हे भारताच्या ओडिशा राज्यातील एक रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वे प्रणालीतील सर्व स्थानकांपैकी सर्वात लहान नाव असण्याचा गौरव याला आहे.

स्टेशनचे नाव जवळच्या इब (IB) नदीवरून पडले आहे. इब (IB) रेल्वे स्थानक 1891 मध्ये बंगाल नागपूर रेल्वेच्या नागपूर-आसनसोल मुख्य मार्गाचे उद्घाटन केले तेव्हा त्यात आले होते.

1900 मध्ये हे क्रॉस कंट्री हावडा-नागपूर-मुंबई मार्गावरील स्थानक बनले.

VIEW ALL

Read Next Story