सोनम कपूर आपल्या हटके फॅशनसाठी ओळखली जाते.

तिच्या आगळ्यावेगळ्या फॅशनसेन्ससाठी ती कायमच ओळखली जाते.

सोनम सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

नुकतेच सोशल मीडियावर तिने तिचे तिच्या पतीसोबत काही फोटो शेअर केले आहेत.

हे फोटो शेअर करत सोनमने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, ''सर्वात सुंदर तारीख.. मी आदर्श सज्जन व्यक्तीसोबत लग्न केलं.''

सोनम कपूरचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सोनमचे चाहते तिच्या या फोटोंवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

VIEW ALL

Read Next Story