शरीरातील 'हे' बदल सांगतात की यकृत होतंय खराब

अशावेळी यकृत खराब झाल्याची रात्रीच्या वेळेस काही लक्षणं दिसून येतात.

अशावेळी यकृत खराब झाल्याची रात्रीच्या वेळेस काही लक्षणं दिसून येतात.

अशावेळी यकृत खराब झाल्याची रात्रीच्या वेळेस काही लक्षणं दिसून येतात.

यावेळी शरीराच्या वेगवेगळ्या भागात खाज सुटणं हे लक्षण दिसून येतं.

काही नागरिकांना यावेळी अनेकदा उलट्या आणि मळमळ जाणवते.

लघवीचा रंग बदलणे हे देखील एक लक्षण आहे. शिवाय काहींना पाय आणि घोट्याला सूजही येऊ लागते.

VIEW ALL

Read Next Story